Headlines

IPL 2022 | आयपीएलमध्ये या घातक गोलंदाजांची एन्ट्री, या टीमची चांदी

[ad_1] मुंबई : सर्व क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं (IPL 2022) वेध लागंलंय. यंदाच्या मोसमापासून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. या मोसमाला सुरुवात होण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, आयपीएलच्या तयारीसाठी जगातील सर्वात घातक गोलंदाज भारतात पोहोचला आहे. (ipl 2022 srh dale styen come india join to sunrisers…

Read More

IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली CSK 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. धोनीची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएल 2022 मध्येही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याची तीन मोठी कारणे आहेत. (ipl 2022 csk chennai super kings…

Read More

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हे 3 स्टार खेळाडू खेळणार नाहीत, का?

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. एका बाजूला या 15 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या इतिहासात 3 घातक खेळाडू पहिल्यांदाच खेळणार नाहीत.  त्यामुळे या 15 व्या हंगामात…

Read More

हार्दिक पांड्यामुळे टी 20 वर्ल्ड कप खेळण्याचं या खेळाडूचं स्वप्न अधूरं?

[ad_1] मुंबई : रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची धुरा आल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी दिवसेंदिवस अधिक उत्तम होत आहे. टीम इंडियाच्या विजयाचा दबदबा वाढत आहे. खेळाडूही उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र आता टीम इंडियाच्या एका खेळाडूची जागा धोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उत्तम कामगिरी करूनही या खेळाडूचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हार्दिक…

Read More

IPL 2022 Bio-Bubble Rules : बापरे ! BCCI कडून बायो-बबल नियम अधिक कडक, उल्लंघन केल्यास इतका मोठा दंड

[ad_1] IPL 2022 Bio-Bubble Rules : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जेव्हा बायो-बबल कठोर असेल असे म्हणते. याचा अर्थ खेळाडूंना ते नक्कीच गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. बायो बबलचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई होणार आहे. खेळाडूला संपूर्ण हंगामासाठी बंदी देखील घातली जाऊ शकते. बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही नियम कडक केले आहेत. नियमाचं उल्लंघन झाल्यास तब्बल…

Read More

IPL 2022: हार्दिक पंड्याला तरच IPL खेळता येणार, BCCI ची कडक सूचना

[ad_1] IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आधी गुजरात टाइटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बंगळुरुला पोहोचला आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) येथे त्याला आपली फिटनेस टेस्ट पास करायची आहे. BCCI च्या करारानुसार, खेळाडूंना एनसीएमध्ये ही टेस्ट पास करणं अनिवार्य आहे. तरच ते आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार आहेत. असं देखील कळतं आहे…

Read More

DSR ते सुपर ओव्हर! BCCI कडून IPL 2022 च्या नियमात मोठा बदल

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाचं आयपीएल जरा खास आणि वेगळं असणार आहे. 10 संघ नव्या फॉरमॅटमध्ये या वर्षी आयपीएलचे सामने खेळणार आहेत. यंदा लखनऊ आणि गुजरात दोन नवीन संघही आले आहेत. या वर्षी नवे संघ आणि काही नवीन नियम तर…

Read More

IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघाला धक्का, 5 खेळाडू टीममधून बाहेर पण का?

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच वेळी दिल्ली संघासाठी एक मोठी बातमी येत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 5 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 5 खेळाडू एक आठवड्याहून अधिक काळ आयपीएलचे सामने खेळू शकणार नाहीत.  दिल्लीचे 5 स्टार…

Read More

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

[ad_1] मुंबई :  आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा 10 संघ आणि 70 सामने असा आयपीएलचा नवा फॉरमॅट असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर 55 सामने तर पुण्यातील MCA स्डेडियमवर 15 सामने खेळवण्यात येणार आहेत.  आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या राहण्याची…

Read More

IPL 2022 : हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही?

[ad_1] मुंबई : IPL 2022 चा 15 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान टीम इंडियासाठी आणि गुजरातसाठी आनंदाची बातमी आहे. हार्दिक पांड्याची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये मैदानात परतताना दिसणार आहे.  गेल्या 2 वर्षात हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर…

Read More