Headlines

Riteish Deshmukh च्या पत्नीला डॉक्टरांकडून एक महिना आराम करण्याचा सल्ला; चाहते चिंतेत

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात काही चेहऱ्यांना आणि काही नावांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये अशी प्रसिद्धी आणि प्रेम मिळवणारी एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनीलिया डिसूझा (Genelia DSouza Riteish Deshmukh). जेनी आणि रितेशच्या रिलेशनशिपपासून त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास, नंतर मैत्रीपासून वैवाहिक आयुष्यापर्यंत आलेलं त्यांचं नातं आणि आता दोन…

Read More

Aishwarya Rai म्हणून प्रसिद्ध झालेली ‘ही’ मुलगी आहे तरी कोण? Video पाहिलात का?

[ad_1] Aishwarya Rai Bachchan Doppelganger: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिचा पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्यात तिचा लुक सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला असून तिच्या या लुकवर चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस पडला आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा आहेतच पण तुम्हाला माहितीये का सध्या तिच्या पेक्षा तिची…

Read More

Titanic फेम अभिनेत्याचं झालं ब्रेकअप?; झालं असं काही की…

[ad_1] Leonardo Dicaprio: टायटँनिक हा चित्रपट जगभर आजही पाहिला जातो.. त्या चित्रपटातील जॅक आणि रोझची जोडी कायमच लोकप्रिय राहिली आहे. त्यातून या चित्रपटातील माय हार्ट विल गो ऑन हे गाणंही प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्याचं ब्रेकअप झालं आहे.  हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (leonardo dicaprio) आणि अमेरिकन मॉडेल कॅमिला मोरोन…

Read More

Border सिनेमातला ‘या’ अभिनेत्याला आज ओळखणंही झालं मुश्किल… फोटो व्हायरल

[ad_1] Border Film : नव्वदच्या काळातील सिनेमे हे आजही पाहावेसे वाटतात. तेव्हा गाजलेले सिनेमे आजची पिढीही आनंदाने पाहते. संवाद, नृत्य आणि स्टंटबाजी असा अनेक मसालापट त्यावेळी होत असतानाही अनेक अर्थपुर्ण आणि वेगळे विषय हाताळणारे सिनेमेही अत्यंत गाजले आणि त्यातलाच एक चित्रपट होता तो म्हणजे बॉर्डर.  1997 मध्ये आलेला बॉर्डर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तुम्ही…

Read More

ज्यांच्या वर्षानुवर्षे काम करूनही वाढल्या नाहीत Fees त्यांच्यावर ही अभिनेत्री घेते बक्कळ पैसे, पाहा कोण आहे ती?

[ad_1] Akshara Singh: बॉलीवूडच्या अभिनेत्री असो वा हॉलीवडूच्या सगळ्यांनाच त्याच्या कमाईबद्दल एक कुतूहल असते. त्याचबरोबर त्यांची तुलना होणंही साहजिकच असते. अशीच एक अभिनेत्री सध्या तिच्या फीजमुळे जास्त चर्चेत आली आहे.  भोजपुरी सिनेमा हळूहळू पण आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. एकेकाळी फक्त बिहार आणि यूपीपुरते मर्यादित असलेले भोजपुरी चित्रपट आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी आता…

Read More

Sohail Khan सोबतच्या घटस्फोटावर Seema Sajeh नं सोडलं मौन, वाचा काय म्हणाली?

[ad_1] Sohail Khan & Seema Sajdeh Divorce: जवळपास २४ वर्षांच्या लग्नानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानने (Sohail Khan) यावर्षी मे महिन्यात सीमा किरण सजदेहला (Seema Sajdeh) घटस्फोट दिला. नीलम कोठारी सोनी (समीर सोनीची पत्नी), महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी) यांच्यासोबत नेटफ्लिक्स शो फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजमध्ये काम करणाऱ्या…

Read More

टिव्हीवरील संस्कारी बहू Anupama चे 22 वर्षांपुर्वी फोटो व्हायरल.. पाहून तुमची काय असेल प्रतिक्रिया

[ad_1] Rupali Ganguly Shocking Transformation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने ‘अनुपमा’ बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा शो टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते. रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच…

Read More

कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे ‘ती’चं रूप…

[ad_1] The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माच्या (The Kapil Sharma Show) लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर (Sony Tv) येतो आहे. या शोमधून काही कलाकार नवीन रूपात दिसणार आहेत तर काही जुन्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतील. यावेळी काही नव्या चेहऱ्यांनाही शोमध्ये प्रवेश केला आहे.  पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी…

Read More

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील अभिनेत्रीचं असं रूप पाहून तुम्हालाही वाटेल भिती… Video व्हायरल

[ad_1] The Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma show) हा लवकरच नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गेली कित्येक वर्षे या शोनं देशभरातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आणि त्याचसोबतच या शोमधल्या कलाकरांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून काही कलाकार हे बाहेर पडले आहेत तेव्हा आता या शोमध्ये…

Read More

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेबी बम्पसह डान्स, Video ठरतोय चर्चेचा विषय…

[ad_1] Debina Benerjee: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज देबिनानंच सोशल मीडियावरून दिली होती. देबिना आणि गुरमित चौधरी यांची जोडी आहे. गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.  लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली आहे आणि तिचं नावं आहे लियाना. आता देबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या…

Read More