Headlines

“9500 रुपये देतो फक्त…”; ‘आदिपुरुष’च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर

[ad_1] Adipurush Nigative Reviews: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले असले तरी त्यावरुन बराच वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चर्चेमध्ये नाकारात्मक चर्चेचा वाटा अधिक असल्याचं दिसत आहे. या चित्रपटाविरुद्ध थेट हायकोर्टातही याचिका करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक…

Read More