Headlines

Rishabh Pant Accident: पहाटे 5.30ची वेळ, कारचा चक्काचूर आणि जखमी ऋषभ पंत, अपघातानंतरचा ‘तो’ Video समोर

[ad_1] Rishabh Pant Car Accident: शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी (Rishabh Pant injured in car accident) झाला असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार (Hospital Treatment) सुरु आहेत. गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काच फोडून ऋषभ बाहेर आल्याची माहिती आहे….

Read More