Hardik Pandya ला शहाणपणा शिकवणाऱ्या अभिनेत्रीची भारतीयांनी घेतली शाळा
[ad_1] Hardik Pandya : T20 World Cup आधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारताची खराब गोलंदाजी ही भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली. या सामन्यात भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वादळी खेळी केली. त्यामुळे भारताला 208 धावांचा डोंगर उभारता…