Headlines

राज्यसरकारच्या माध्यमातून रायगडात ‘बल्क ड्रग पार्क’ उभारणी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

[ad_1] प्रकल्पासाठी जागा होऊ न शकल्याने रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग प्रकल्पाला मंजूरी मिळू शकलेली नाही. पण तरीही राज्यसरकारच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा परीसरात बल्क ड्रग पार्कची उभारणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे दिली. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More