Headlines

‘तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान…’; ‘इंडिगो’वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

[ad_1] Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या सोशल मीडियापोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कपिल शर्माने आता त्याच्या प्रवासातील धक्कादायक अनुभवाची एक पोस्ट शेअर केली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Flight) फटकारले असून त्यांच्या सर्व्हिसबद्दल तीन ट्विट केले…

Read More