![नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा : CM शिंदे म्हणाले, “हे महाराजांना अभिवादन” तर फडणवीस म्हणाले, “मोदींनी पारतंत्र्याची…” | eknath shinde devendra fadnavis on indian navy new flag chatrapati shivaji maharaj connection scsg 91](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/09/Navy-new-flag.jpg)
नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा : CM शिंदे म्हणाले, “हे महाराजांना अभिवादन” तर फडणवीस म्हणाले, “मोदींनी पारतंत्र्याची…” | eknath shinde devendra fadnavis on indian navy new flag chatrapati shivaji maharaj connection scsg 91
[ad_1] संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री या संदेशात…