Headlines

ICC ODI Rankings | विंडीजला व्हाईट वॉश टीम इंडियाचा फायदा की तोटा?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वन डे सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिल्यानंतर आता लक्ष टी 20 सीरिजवर असणार आहे. टीम इंडियाने 3-0 ने वन डे सीरिजवर कब्जा मिळवला. या सीरिजनंतर आयसीसी वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाला नेमका काही फायदा झाला की तोटा झाला ते जाणून घेणार आहोत.  टीम इंडियाने 119 धावांनी तिसरा वन डे…

Read More

Virat Kohli: विराट कोहलीसोबत गेल्या 955 दिवसांपासून विचित्र घडतंय!

[ad_1] Virat Kohli Flop Show: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सध्या पडता काळ सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सतत फ्लॉप होत आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता धावांसाठी तळमळत असल्याचं दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातही चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा पदरी निराशा पडली.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील…

Read More

कर्णधार Rohit Sharma कोरोना पॉझिटीव्ह; टीम इंडियाला मोठा धक्का

[ad_1] मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीये. सराव सामन्यातून बाहेर लीसेस्टरशायर विरुद्ध खेळल्या…

Read More

Team India: हे आहे भारतीय संघातील कमनशिबी कर्णधार! एका सामन्यातच संपलं कॅप्टन्सी करिअर

[ad_1] Team India: टीम इंडियाचा क्रिकेट इतिहास खूप जुना आणि तितकाच अद्भुत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे आतापर्यंत 35  कर्णधार झाले आहेत. असे अनेक कसोटी कर्णधारांची कारकिर्द चांगली राहिली आहे. पण काही कर्णधार असे आहेत की, त्यांना संधी मिळाली पण त्यांचं कर्णधारपदाचं करिअर एका सामन्यातच संपुष्टात आलं. टीम इंडियाच्या 4 कर्णधारांनी केवळ एका सामन्यात संघाची धुरा…

Read More

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडे Good News! मुंबई टीमने दिली माहिती

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत गोड बातमी आहे. दिग्गज क्रिकेटपटू लवकरच गुडन्यूज देणार आहे. मुंबई इंडियन्स टीमने सोशल मीडियावर ट्वीट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमार लवकरच वडील होणार आहे. विनय कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, मात्र तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात…

Read More

अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा

[ad_1] मुंबई : मुंबई टीममधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये बेबी डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसची चर्चा सध्या आहे. त्याची गर्लफ्रेंडही सध्या चर्चेत आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबईची खराब सुरुवात झाली.  मुंबई टीम सलग 4 सामने पराभूत झाली. मात्र बेबी डिव्हिलियर्सची चर्चा जगभरात रंगली. दक्षिण आफ्रिका युवा फलंदाज…

Read More

IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन सख्खे ज्यांनी एकत्र खेळून आयपीएलच्या 3 ट्रॉफी मिळवल्या. पण यंदाच्या हंगामात एकमेकां विरुद्ध खेळण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था झाली आहे. आयपहिले 3 सामने झाले असून अनपेक्षितपणे दिल्ली, पंजाब आणि कोलकाता संघांनी विजय मिळवला आहे. आज चौथा सामना दोन नव्या संघांमध्ये होणार आहे….

Read More

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी ‘या’ खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ. या दोन्ही संघाचा पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांनी मैदानात उतरण्याआधी कंबर कसली आहे. मात्र त्यापूर्वी गुजरात संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी घोषणा केली….

Read More

यशस्वी बॉलर म्हटलं जाणाऱ्या यॉर्कर किंग बुमराहच्या नावावरही ‘नकोसा’ रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : IPL मध्ये बरेच चांगली आणि काही वाईट रेकॉर्ड होत असतात. जसे फलंदाजांच्या नावावर रेकॉर्ड होतात तसेच गोलंदाजांच्याही नावावर रेकॉर्ड आहेत. यॉर्कर किंग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराहच्या नावावरही एक अजब रेकॉर्ड आहे.  हा रेकॉर्ड असा आहे जो प्रत्येक बॉलर्स आपल्या नावावर कधीही होऊ नये असं वाटत असेल. असा लाजीरवाणा रेकॉर्ड जसप्रीत…

Read More

वर्ल्ड नंबर 1 टेनिस खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण?

[ad_1] मुंबई : जगातील पहिल्या स्थानावर असलेल्या महिला टेनिस खेळाडूनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रीडा विश्वात सर्वांना खूप मोठा धक्का बसला.  ऑस्ट्रेलियाची टेनिस प्लेअर एश्ले बार्टी हिने आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट घेतली आहे. तिचा हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला…

Read More