Headlines

T20 WC 2022: “जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर…” कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

[ad_1] Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे…

Read More

जसप्रीत बुमराहच्या जागी Mohammed Shami चं बेस्ट! जाणून घ्या 4 कारणे

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी आता अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या टी20 स्क्वॉडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मोहम्मद शमी ऐवजी बीसीसीआयकडे मोहम्मद सिराज व इतर अनेक पर्याय होते.मात्र तरीही मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात तो एकही टी20 सामना खेळला नाही आहे, तरीही त्याची…

Read More

India vs Pakistan : वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांना मोठा धक्का, पाहा काय आहे प्रकरण?

[ad_1] India vs Pakistan Series: टी-20 वर्ल्डकपला आता रविवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान टीमशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्समध्ये सीरीज खेळली गेली नाही. त्याचनुसार आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील जवळपास 5 वर्षे सीरीज होणं…

Read More

IND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, “पहिल्या सामन्यात…”

[ad_1] India Won Series Against South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 नं खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी घातला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 99 या धावसंख्येवर गारद झाला आणि विजयासाठी 100 धावांचं आव्हान मिळालं. भारतानं हे आव्हान 7 गडी आणि…

Read More

India vs Pakistan : पाकिस्तानचा टीम इंडियावर 13 धावांनी विजय

[ad_1] मुंबई : महिला आशिया कप 2022 मध्ये (w asia cup t20 2022) वूमन्स टीम इंडियाला (Team India) पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट टीमने (Pakistan)टीम इंडियावर 13 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी टीम इंडियाने खेळलेल्या 3 सामन्यात विजय मिळवला होता. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे भारताला पराभूत व्हाव लागलं…

Read More

T20World Cup आधी मोहम्मद शमीची पोस्ट व्हायरल, व्हिडीओ शेअर करत दिला मोलाचा सल्ला!

[ad_1] Mohammed Shami : आगामी T20World Cup पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 World Cup 2022 मधून बाहेर पडला आहे (Jasprit Bumrah Out From T20 World Cup). त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं होतं. त्याच्या जागी आता मोहम्मद शमी (Mohammed Shami) किंवा दीपक चहरला संघात स्थान मिळण्याची शक्यता…

Read More

T 20 World Cup 2022 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी कुणाला संधी? बीसीसीआयने अखेर सांगितलं

[ad_1] मुंबई : टीम इंडियासाठी (Indian Cricket Team) अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 (T 20 World Cup 2022) स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अनेक दिवसांपासून बुमराह कमबॅक करेल असा आशावाद सर्वांना होता….

Read More

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

[ad_1] T20 World Cup 2022: बरोबर दोन आठवड्यांनी क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची (T20 World Cup) उत्सुसता जगभरातील क्रिकेट प्रेमींना लागली आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलिया ही गतविजेती आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाही जोरदार प्रयत्न करेल. या…

Read More

IND vs SA 2nd T20I : दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडिया playing 11

[ad_1] गुवाहाटी :  टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20I) यांच्यातील दुसरा टी 20 सामना रविवारी 2 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी गुवाहाटीतील बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये (Barsapara Cricket Stadium) सुरुवात होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0  ने आघाडीवर आहे. त्यामुळे या हा सामना जिंकून…

Read More

‘गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या…’ फॅन्सची ‘या’ भारतीय क्रिकेटरकडे मागणी

[ad_1] Cricket News : खेळाडूंना मैदानावर किंवा मैदानाबाहेर अनेक कडू गोड अनुभव येत असतात. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी कधी कधी सुरक्षाकवच भेदून मैदानात जातानाचं चित्र तर आपण अनेकवेळा पाहिलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर सेल्फी (Selfie) घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या खेळाडूचं टीशर्ट, कॅप, बूट किंवा त्याने घातलेल्या एखाद्या गोष्टीचीही मागणी करतात. काही वेळा…

Read More