Headlines

Viral Video : ‘ती’ आली, ड्रेसमधून काहीतरी काढलं, रक्तानं माखली आणि… Cannes 2023 च्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं?

[ad_1] Cannes 2023 : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवाची उत्सुकता (Indian Celebrities in cannes) भारतातही पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे कान्समध्ये दिसणारी भारतीय कलाकारांची हजेरी. आतापर्यंत बऱ्याच भारतीय सेलिब्रिटींनी 76 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. इथं प्रत्येक स्क्रीनिंगच्या वेळी कोणा सेलिब्रिटीचा लूक, कोणाचा अनुभव तर, कोणाची उपस्थितीच खुप…

Read More

Aishwarya Rai चा गाऊन व्यवस्थित करणाऱ्या पुरुषाला दिग्दर्शकानं म्हटलं गुलाम; त्याचा इतका संताप का झाला?

[ad_1] Aishwarya Rai At Cannes 2023 : बॉलिवूड अभिनेत्री Aishwarya Rai Bachchan दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा कान्स चित्रपट सोहळ्यासाठी पोहोचली आणि तिथं तिच्या एका नजरेत अनेकजण घायाळ झाले. आतापर्यंत प्रत्येक वेळी ऐश्वर्या जेव्हाजेव्हा कान्स सोहळ्यासाठी आली, तेव्हातेव्हा तिनं नेहमीच फॅशनच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या पेहरावाला पसंती दिली. फार नजाकतीनं तिनं प्रत्येक लूक कॅरी केला. यंदाचं वर्षही त्याला अपवाद…

Read More