Headlines

Commonwealth Games मध्ये भारत आज पटकावणार पहिलं पदक?

[ad_1] बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या 22व्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज दुसरा दिवस आहे. आज भारताला पहिलं पदक मिळण्याची शक्यता आहे. हे पदक गतविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्याकडून मिळू शकतं. आज तिला मैदानात उतरायचे आहे. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाईशिवाय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनही दुसऱ्या दिवशी रिंगमध्ये उतरणार आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंना हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग…

Read More

भारतीय संघ मैदानात कोलमडतानाच द्रविड Active; त्याच्या एका मेसेजनं पलटला डाव

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धचा तिसरा वनडे सामना आज खेळवला जात आहे. या वनडे मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज तिसरा वनडे सामना जिंकून टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता दुसरा वनडे सामन्यातला एक रंजक किस्सा आता समोर आला आहे.  टीम इंडियाने पहिला वनडे सामना 3 धावांनी जिकंला…

Read More

IND vs WI 2nd ODI:अक्षर पटेलची तुफानी खेळी,वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव

[ad_1] मुंबई : ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या तुफान अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने दुसरा वनडे सामना जिंकला आहे. अक्षर पटेलच्या 64 धावांच्या नाबाद अर्धशतकाच्या खेळीने टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 2 गडी आणि 2 बॉल राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे.  वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये  6 विकेट गमावून…

Read More

६८ वर्षांपूर्वी ‘अशी’ झाली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरूवात… वाचा रंजक इतिहास

[ad_1] National film awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात नामांकित आणि मानांकित पुरस्कार आहेत. गेले कित्येक वर्षे हे पुरस्कार देशातील विविध चित्रपटांना दिले जात असतात. यंदाही हे पुरस्कार नामांकित पुरस्कारांना दिले जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार का दिला जातो, त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली, पुरस्कार विजेत्या सेलिब्रिटींना काय मिळते, याची माहिती या निमित्ताने माहिती…

Read More

BCCI प्रमुख सौरव गांगुली यांची मोठी घोषणा, ‘या’ देशात होणार Asia Cup

[ad_1] मुंबई : एशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता एशिया कप श्रीलंकेत नव्हे तर या देशात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे.  बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी सांगितले की, आशिया चषक संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे, जो आधी…

Read More

आशियाई शरीरसौष्ठवावर भारताचेच वर्चस्व, भारताच्या यतिंदर सिंगने मालदीव जिंकलं

[ad_1] Asian Bodybuilding Championship 2022 : 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेवर भारतानेच वर्चस्व गाजवले. भारताच्या यतिंदर सिंगने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात चार वर्षांनी कमबॅक करताना आपल्याच देशातील अनुज कुमार तालियान, आर. कार्तिकेश्वर, एम. सर्वानन यांच्यासारख्या दिग्गजांवर मात करून  आशिया श्रीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला.  यतिंदरबरोबर भारतानेही आज सात पैकी सहा सुवर्ण जिंकून आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात भारतच बाहुबली…

Read More

WI vs IND:वेस्ट इंडीज विरूद्ध सामन्यात शिखर धवनसोबत ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग

[ad_1] मुंबई :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 22 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेसााठी कर्णधार रोहित शर्मासह अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर धवनसोबत ओपनिंगला कोणता खेळाडू उतरणार हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये  3 खेळाडूंची नावे चर्चेत आहे….

Read More

WI vs IND:वनडे आणि T20I मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि  वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका त्यानंतर पाच सामन्यांची T20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. याआधी जाणून घेऊयात वेस्ट इंडिजची दौऱ्याचे संपुर्ण वेळापत्रक आणि दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन.   इंग्लंड विरूद्ध टी-20 आणि वनडे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता उद्यापासून टीम इंडिया…

Read More

आऊट ऑफ फॉर्म ‘विराट’चा मोठा विक्रम, संपूर्ण आशिया खंडातून ठरला अव्वल

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या अडीच वर्षांपासून फॉर्ममध्ये नाही आहे. इतक्या वर्षात त्याला एकही शतक ठोकता आले नाही आहे. त्यामुळे सततच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यात आता विराटने एक मोठा विक्रम केला आहे. हा विक्रम आशिया खंडात तरी कोणत्याच खेळाडूला करता आला नाहीए, त्यामुळे विराटच्या या रेक़ॉर्डची…

Read More

मिशन मालदीव…आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा तगडा संघ

[ad_1] मुंबई : दिवसेंदिवस भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद वाढतच चालली आहे. येत्या 15 ते 21 जुलैदरम्यान मालदीवमध्ये होणाऱ्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत तीच ताकद दाखवण्यासाठी 81 खेळाडूंसह 115 जणांचा चमू सज्ज झालाय. या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून भारतीय संघाची गणना होत असून भारत किमान वीस पदके जिंकेल, असा दृढ विश्वास भारतीय शरीरसौष्ठव संघाच्या (आयबीबीएफ)…

Read More