T20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून ‘रडीचा डाव’, Team Indiaला मारला टोमणा
[ad_1] India vs Pakistan T20 World Cup: पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात T20 विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. फक्त भारत पाकिस्तानच नाही तर संपुर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. अशातच आता सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. (T20 World Cup PCB Chairman Rameez Raja Criticized team…