Headlines

IND vs NZ: श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडला क्लीन स्वीप करणार का? ICC च्या घोषणेकडे लक्ष

[ad_1] IND vs NZ 1st ODI Match:  न्यूझीलंडचा संघ उद्यापासून (18 जानेवारी 2023) भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार असून दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये खेळली जाणारी वनडे मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण श्रीलंकेचा क्लीन स्वीप केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या…

Read More