ऋषभ पंतमुळे करिअर धोक्यात पण हार्दिक पांड्याने सावरलं
[ad_1] मुंबई : हार्दिक पांड्याच्या हाती टीमची कमान आल्याने नव्या खेळाडूंना त्याने संधी दिली. दाखल झाला आहे. होय, हा खेळाडू आज टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून घातक वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे. उमरान आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये निळ्या रंगाची जर्सी घालून पहिला सामना खेळणार आहे. याआधी…