Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?
[ad_1] Jasprit Bumrah Fitness : भारतीय संघ (Team India) आज (23 सप्टेंबर) दूसऱ्या T20 सामन्यासाठी नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ…