Headlines

IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला आराम? प्लेईंग 11 मध्ये या खेळाडूला मिळणार संधी

[ad_1] T20 World Cup 2022 India vs Netherland: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारतानं विजयी सलामी दिली आहे. या फेरीतील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत (India vs Netherland) आहे. नेदरलँडनं बांगलादेशसोबतचा पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या हेतून नेदरलँडचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हा सामना भारताला हलक्यात घेऊन…

Read More