Headlines

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

[ad_1] IND vs NZ 1st T20 :  भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव झाला आहे. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने या सामन्यात भारताला 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला अवघ्या 155 धावा करता आल्या. काही कारणांमुळे भारताचा पराभव अटळ होता.  (IND vs NZ india lost match…

Read More