Headlines

गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, VIDEO व्हायरल | woman attempted to torch herself during flag hoisting by Gulabrao Patal jalgaon rmm 97

[ad_1] जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सुरू असताना बाहेर एका महिलेनं स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या…

Read More

Har ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो

[ad_1] मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरी करत आहे. बॉलिवू़ड अभिनेत्यांपासून क्रिकेटर्सपर्यंत सर्वांनीच हा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. यानिमित्त पाहूयात टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वातंत्र्य दिन साजरा केलेले काही फोटोज.   क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरनेही आपल्या घरी तिरंगा फडकवला. सचिनने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत…

Read More

क्रिकेटच्या मैदानात जेव्हा फडकला तिरंगा; स्वातंत्र्यानंतरचे भावूक क्षण एकदा पाहाच

[ad_1] मुंबई: 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्रिकेट इतके लोकप्रिय नव्हते. परंतु हळूहळू क्रिकेटने भारतीय जनमानसात आपले स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडिजचा संघ क्रिकेटवर राज्य करत असे. त्याच्याकडे असे वेगवान गोलंदाज होते जे विरोधी संघाला टिकू देत नव्हते. पण भारतातील सुनील गावस्कर यांनी हा भ्रम मोडून काढत वेस्ट इंडिजच्या धाडसी गोलंदाजांना फटकारले….

Read More

मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा | Maharashtra CM Eknath Shinde attends a flag hoisting ceremony at midnight in Thane city on the occasion of Independence day scsg 91

[ad_1] ठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या या…

Read More