Headlines

IND vs ZIM 3rd ODI: टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची निराशा, पुन्हा डेब्यू रखडला

[ad_1] हरारे : तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team india) झिम्बाब्वेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिम्बाब्वेला प्रथम बॉलिंग करावी लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या (Team india) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र युवा खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली नाहीए. त्यामुळे डेब्यूच्या प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूंची निराशा झाली आहे.   तिसऱ्या…

Read More