Headlines

Ind Vs WI | 22 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज भरून काढणार रोहितची कमतरता

[ad_1] मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 27 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे वन डे सीरिजमध्ये पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये रोहितच्या जागी 22 वर्षीय शुभमन गिल ओपनिंगसाठी मैदानात उतरताना दिसू शकतो. या खेळाडूने 2020…

Read More