Headlines

MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!

[ad_1] Gautam Gambhir On MS Dhoni: टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर  (Gautam Gambhir) ज्यावेळी लखनऊ सुपर जायन्टचा कोच झाला, त्यानंतर गंभीरचं क्रिडाविश्वातील वजन आणखी वाढलेलं दिसतंय. गंभीरला कॅप्टनसीची संधी दिली गेली नाही, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि गंभीरमध्ये वाकडं असल्याच्या चर्चा होत असतात. मात्र,…

Read More

Virat Kohli : ‘फक्त तुझेच आभार मानतोय….’; पत्नी- लेकिसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

[ad_1] Virat Kohli : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये शून्यापासून सुरुवात करत आपल्या लोकप्रियतेचं आणि खेळाच्याच बळावर आपल्या अस्तित्वाचं साम्राज्य उभं करणारं एक नाव म्हणजे विराट कोहली (Virat Kohli Cricket). एक खेळाडू म्हणून विराटनं जो नावलौकिक कमवला, तोच सध्या तो एक पिता आणि एक पती म्हणून कमवू पाहत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी…

Read More

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्…

[ad_1] Suryakumar Yadav career turning point : श्रीलंकेविरुद्ध (ind vs Sri) झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 51 चेंडूत 112 धावांची धुंवाधार खेळी केली. फिल्डर कुठं सेट करावा, असा प्रश्न श्रीलंकेच्या कॅप्टनला पडला होता. राजकोटच्या मैदानावर सूर्या नावाच्या वादळाने (suryakumar yadav century) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता एका…

Read More

IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

[ad_1] IND vs SL Series :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (03 January ) सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. नवीन वर्षात विजयी सुरुवात करण्याचं लक्ष्य टीम इंडियानं (team India) ठेवलंय. कॅप्टन हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर टीम इंडियाची धुरा आहे. ही सीरिज जिंकत कॅप्टनची दावेदारी मजबूत…

Read More