IND vs SL : सुर्याचा ‘भीमपराक्रम’! शतकी खेळी करत ‘हे’ रेकॉर्ड ब्रेक
[ad_1] Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. सूर्याचे…