Headlines

IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

[ad_1] IND vs SL Odi Series:भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या टी20 मालिकेला (T20 Series) आजपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्या आधीच बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवड समितीने (Indian Selection Committee) घातक गोलंदाजाची टीम इंडियात (Team India) निवड केली…

Read More