Headlines

T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार ‘हा’ घातक गोलंदाज

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 2022 च्या T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला. जसप्रीत बुमराह वर्ल्डकप बाहेर पडणं टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी टीम इंडियाला त्याची बदली खेळाडू मिळाला आहे. बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. बुमराहच्या जागी या खेळाडूला संधी…

Read More

IND vs SA: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा पराभव; शिखर धववने ‘या’ खेळाडूंवर फोडलं खापर

[ad_1] मुंबई : मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 9 रन्सने पराभव केला. लखनऊमध्ये खेळला जाणारा हा पावसाचा खेळ 40-40 ओव्हरचा होता. दक्षिण आफ्रिकेने 40 ओव्हर्समध्ये 4 बाद 249 रन्स केले, त्यानंतर भारताला 8 गडी गमावून 240 रन्स करता आले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. कर्णधारपदाची धुरा…

Read More

IND vs SA 1st ODI:कुणाचं काय तर कुणाचं काय? शुभमन गिल आऊट होताच ‘ती’च्या नावाने ट्रोल

[ad_1] लखनऊ : दक्षिण आफ्रिकेने (south africa) पहिल्या वनडे सामन्यात 4 विकेट गमावून 249 धावा ठोकल्या आहेत. यामुळे टीम इंडियासमोर (Team India) 250 धावांचे असणार आहे. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गील (Shubman gill) एकेरी धावसंख्या करून आऊट झाला. दरम्यान शुभमन गील…

Read More

Ball Boy Video: सिराजपेक्षा ‘बॉल बॉय’ भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा…

[ad_1] IND vs SA 1st ODI : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे संघ आमने सामने आले आहेत. टी-ट्वेंटी मालिकेत भारताने विजयाचा दसरा साजरा केला. त्यानंतर आता दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (ICC T20 World Cup 2022) भारतीय गोलंदाजी डोकेदुखीचं कारण ठरली असतानाच आता भारताची फिल्डिंग देखील रोहित…

Read More

IND Vs SA ODI: मोहम्मद सिराज, रवि बिष्णोईला झालंय तरी काय! Catch सोडल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप

[ad_1] India Vs South Africa 1st One Day Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि रवि बिष्णोई यांनी झेल सोडले. आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन झेल एका पाठोपाठ एक सोडले. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे….

Read More

IND vs SA 1st ODI: ‘बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं’

[ad_1] लखनऊ : टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पहिला वनडे सामना लखनऊमध्ये सुरू आहे.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची (south africa) पहिली बॅटींग सुरु असून त्यांनी एक सूसज्ज धावा गाठल्या आहेत. याच दरम्यान टीम इंडियाच्या (Team India) प्लेईंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला संघात स्थान न दिल्याने आता बीसीसीआय गंभीर आरोप होऊ लागले आहेत. नेमका हा…

Read More

T20 World Cup : स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, वर्ल्ड कपआधी मोठा झटका

[ad_1] मुंबई :  टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2022) काउंटडाऊन सुरु झालंय.  टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहेत. जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर रवींद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाहीये. यानंतर आता आणखी एक खेळाडू अष्टपैलू खेळाडूला…

Read More

India Vs South Africa: शुबमन गिलनं सोडला ‘जानेमन’चा कॅच! पण श्रेयस अय्यरने सोडली नाही संधी

[ad_1] India Vs South Africa 1st One Day Match: पावसाच्या व्यत्ययानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उशिराने सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 49 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल…

Read More

IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

[ad_1] लखनऊ : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर होणार आहे, अशी शक्यता निर्माण झालीय.   बीसीसीआयने सांगितलं मॅचच नवीन…

Read More

IND Vs SA: मोहम्मद सिराजवर रोहित शर्मा वैतागला, दोन सिक्स पडणार महागात!

[ad_1] India Vs South Africa 3rd T20: दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं गडी 3 गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावा दिल्या. रिलीचं शतक आणि क्विंटनच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचला. रिलीनं 48 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. क्विंटननं 43…

Read More