Headlines

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडिया की न्युझीलंड? हॅमिल्टनमध्ये कोणता संघ कोणावर भारी? जाणून घ्या

[ad_1] IND vs NZ 2nd ODI : तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना न्युझीलंडने (New Zealand) 7 विकेटसने जिंकला आहे. तर दुसरा टी20 सामना उद्या 27 नोव्हेंबर 2022 रोजी हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon park) येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) 7 वेळा आमने सामने आले…

Read More

Rohit Sharma: …तर आयपीएल खेळणं सोडून द्यावं; रोहितच्या जवळच्या व्यक्तीचं वक्तव्य

[ad_1] Dinesh Lad On Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आराम देण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकप 2022 (T20 World cup) मध्ये झालेल्या पराभवानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न केले. अशातच आता रोहितवर (Rohit sharma) अजून एक धक्कादायक विधान समोर आलं आहे. वनडे वर्ल्डकप कप 2023 च्या पार्श्वभूमीवर एका दिग्गज व्यक्तीने…

Read More

Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले

[ad_1] IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा (Team India) विकेटकिपर बॅटसमन ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. हा त्याचा आऊट ऑफ फॉर्म आता वनडेतही कायम आहे. त्यामुळे आता त्याला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही, असा प्रश्न कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) पडलाय.त्यामुळे आता दुसऱ्या वनडे…

Read More

IND vs NZ, 1st Odi : टीम इंडियाचा Auckland मध्ये आहे असा रेकॉर्ड

[ad_1] वेलिंग्टन : टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात शुक्रवार  25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (Odi Series) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ऑकलंडमध्ये सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची ऑकलंडमधील कामगिरी फार निराशाजनक आहे. टीम इंडियाला गेल्या 19 वर्षात एकही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही….

Read More

Ind vs Nz पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

[ad_1] India vs New Zealand 1st ODI: टीम इंडिया (Team India) उद्या 25 नोव्हेंबरपासून न्युझीलंडसोबत (New Zealand) 3 सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेवर टी20 मालिकेप्रमाणे पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टी20 मालिकेप्रमाणे आता वनडेतही क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचा हिरमोड होणार…

Read More

IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

[ad_1] India vs New Zealand 1st ODI: टीम इंडियाने (team India) नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे.  न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात…

Read More

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक

[ad_1] IND Vs NZ LIVE: भारताचा संघ न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून टी 20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली जिंकली. आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार असून त्यामध्ये भारताचे कर्णधारपद शिखर धवन (Shikhar Dhawan) सांभाळणार आहे.  25 नोव्हेंबर 2022 म्हणजेच उद्यापासून टीम इंडिया आणि न्यूझिलंड (India vs New Zealand) यांच्यात एकदिवसीय मालिका…

Read More

Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल

[ad_1] Virat Kohli Dress Price: टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) न्यूझीलंड दौऱ्यातून (New Zealand Tour) ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय. पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि लेक वामिका (Vamika) यांच्यासह विराट सध्या उत्तराखंडमध्ये आहे. अनुष्कानं विराटच्या शतकी खेळीनंतर बाबा नीम करोली यांचा…

Read More

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ सीनियर खेळाडू संघातून बाहेर

[ad_1] India vs New Zealand : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सीनियर खेळाडू संघातून बाहेर झाला आहे. दरम्यान याबाबत अद्याप बीसीसीआयने (bcci) कोणतीही अधिकृत माहिती…

Read More

‘हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही’, प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. न्युझीलंडविरूद्ध (New Zealand) त्याने शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्य़चकीत केले होते. या त्याच्या शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात भरपूर कौतूक होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध खेळाडूने सुर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केले आहे. सुर्यकुमार यादव बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) परवडणार…

Read More