Headlines

IND vs NZ: दुसऱ्या टी20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India)…

Read More