Headlines

Ind vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?

[ad_1] Ind vs Eng : आयसीसी (ICC) स्पर्धेत पुन्हा एकदा टीम इंडियाचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 world cup) सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे रोहित शर्मालाही भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. 2013 मध्ये,…

Read More