Headlines

IND vs ENG 3rd ODI Live: टीम इंडियाने जिंकला टॉस,अशी आहे प्लेइंग इलेव्हन

[ad_1] मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडची पहिली बॅटींगला उतरणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकूण कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  8 वर्षांचा दुष्काळ संपवणारओल्ड…

Read More