Headlines

Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले

[ad_1] BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. या फॅन्सनी सिलेक्शन कमिटीवर (BCCI Selection Committee) अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच काही फॅन्सनी यानिमित्त काही दिग्गज खेळाडूंची आठवण काढली….

Read More

Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो’हिट’, ‘हा’ मोठा रेकॉर्ड केला नावे

[ad_1] IND Vs BAN 2nd ODI: दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. हा पराभव टाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वत: मैदानात उतरला होता. त्याने शेवटी मैदानात उतरून बांगलादेशच्या तोंडातला विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला.मात्र यात तो अपयशी ठरला. तरीही…

Read More

IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, “प्रामाणिकपणे सांगायचं तर…”

[ad_1] India Loss Series Against Bangladesh Rohit Sharma Reaction: बांगलादेश विरुद्धची मालिका भारतानं 2-0 ने गमावली आहे. सलग दोन विजयामुळे तीन सामन्यांची मालिका बांगलादेशनं खिशात घातली आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ…

Read More

IND Vs BAN 2nd ODI: उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी, बॅट्समनची दांडीच केली गुल,पाहा VIDEO

[ad_1] India Vs Bangladesh 2nd ODI: बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाची जम्मू एक्स्प्रेस म्हणजेच उमरान मलिकचं (Umran Malik) वादळ पाहायला मिळालं आहे. उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशने अक्षरश गुडघे टेकले आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत त्याने इतका वेगाने बॉल टाकला की बॅटसमन क्लिन बोल्ड झाला होता. हा व्हिडिओ…

Read More

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

[ad_1] India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकातच भारताच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षण करत असताना मैदान सोडावं लागलं. मोहम्मद…

Read More

BAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी

[ad_1] ढाका : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात बुधवारी 7 डिसेंबरला एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शेरे बांगला स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. बांगलादेश या मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं…

Read More

IND vs BAN : टीम इंडिया की बांगलादेश, आकडेवारी कुणाच्या बाजूने?

[ad_1] ढाका : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN 1st Odi) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेपासून होतेय. मालिकेतील पहिला सामना मीरपूरमध्ये करण्यात आलाय. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.  याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे वनडे सीरिजमध्ये कोण कुणावर वरचढ राहिलंय, …

Read More

IND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT

[ad_1] IND vs BAN : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशच्या  (India vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यातील वनडे मालिकेला उद्या रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा दौरा ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) महत्वाचा असणार आहे. कारण या दौऱ्यात तो फ्लॉप…

Read More

Ind vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?

[ad_1] IND vs Ban : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची (India Tour Of Bangladesh 2022) रविवार 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात आधी वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना हा 4 डिसेंबरला शेरे बंगला स्टेडियममध्ये (Shere Bangla Stadium) खेळवण्यात येणार आहे. याआधीचा टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला….

Read More

BAN vs IND : बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेआधी मोठा धक्का, कॅप्टन टीममधून बाहेर

[ad_1] ढाका : बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यातील वनडे सीरिजला रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होतेय. पहिल्या सामन्याचं आयोजन हे राजधानी ढाक्यात (Dhaka) करण्यात आलंय. टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी टीमला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय. तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही…

Read More