Headlines

IND vs IRE: बुमराहसारख्या घातक बॉलरची आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात एन्ट्री

[ad_1] मुंबई : एक टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम आयर्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर आता आयर्लंड दौरा करायचा आहे. टीम इंडियाची कमान या दौऱ्यात हार्दिक पांड्याकडे असणार आहे. या निमित्ताने हार्दिक पांड्याचं टीम इंडियासाठीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.  टीम इंडियाला यावेळी आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहसारखाच घातक खेळाडू मिळाला आहे. ज्याने आयपीएलमध्ये…

Read More