Headlines

शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या तोंडावर फेकून मारली चप्पल! पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो जेव्हा…

[ad_1] UT 69 Trailer Shilpa Shetty Throw Chappal On Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. राज कुंद्राने त्याच्यावर आलेल्या संकटामधून मार्ग शोधण्यासंदर्भातील म्हणजेच तुरुंगात जाण्याची वेळ आली या अनुभवांबद्दल अन् घडामोडींबद्दल भाष्य करणारा एक चित्रपट निर्माण केला आहे. राज कुंद्राला 2021 मध्ये पॉर्नोग्राफिक प्रकरणामध्ये अडकल्यानंतर ऑर्थर रोड तुरुंगामध्ये…

Read More