Headlines

Imran Khan ने केला करण जोहरचा अपमान, रणबीर कपूरलाही बसला धक्का, नेमकं काय आहे प्रकरण?

[ad_1] Imran Khan Birthday: 2008  मध्ये जाने तू जाने ना या चित्रपटातून अवघ्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेत म्हणजे इमरान खान (Imran Khan ). ‘जाने तू या जाने ना’ (Jaane Tu… Ya Jaane Na) या चित्रपटात इमरान खान जिनिलीया डिसुजा हिच्यासोबत झळकला होता. या चित्रपटाने इमरानसाठी बॉलिवूडचा दरवाजा खुला केला होता. मात्र, याच दरवाज्यातून त्याची…

Read More