Headlines

LIC पॉलिसी असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, कंपनीने दिल्या या सूचना

[ad_1] मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अलीकडेच आपला IPO ड्राफ्ट पेपर (LIC IPO DRHP) SEBI कडे सादर केला आहे. त्‍याच्‍या IPOच्‍या मसुद्याच्‍या पेपरमध्‍ये, विमा कंपनीने 30 सप्‍टेंबर 2021 पर्यंत 21,539.5 कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम अनेक मंत्रालयांच्या बजेट आणि अनेक कंपन्यांच्या बाजार भांडवलापेक्षा जास्त आहे….

Read More