Headlines

Tollywood च्या ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्री Bollywood मध्ये ठरल्या अपयशी

[ad_1] South Indian Actress : दाक्षिणात्य अभिनेतेच नाही तर दक्षिणात्य अभिनेत्रींनी ही बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:ची हजेरी लावली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिकंली आहेत. पण अशा अनेक दक्षिणात्य अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं नशीब चमकवण्याचे प्रयत्न केले पण त्या अपयशी ठरल्या. तर त्या दक्षिण भारतीय अभिनेत्री कोण आहेत ज्यांना ब़ॉलिवूडमध्ये तग धरता आला नाही….

Read More