Headlines

“कॅन्टीन कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून…” आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल | canteen worker record obscene video in hostel bathroom iit bombay rmm 97

[ad_1] चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाल्याने देशभरात पडसाद उमटले आहेत. हे प्रकरण ताजं असताना आता आयआयटी बॉम्बेमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील खाणावळीत काम करणाऱ्या एका कामगारानं विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये छुप्या पद्धतीने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी…

Read More