Headlines

पचका; भर कार्यक्रमात ‘या’ सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि….

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बरेच सेलिब्रिटी आयफा (IIFA) 2022 पुरस्कारांसाठी अबू धाबी इथं पोहोचत आहेत. अभिनेता सलमान खान हासुद्धा याच कालाकारांपैकी एक ज्यानं आयफाची वाट धरली. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो IIFA च्या प्रेस मीटिंगसाठी जाताना दिसत आहे.  आता तुम्ही म्हणाल मिटिंगसाठी जातानाच्या व्हिडीओमध्ये इतकं…

Read More