Headlines

T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल

[ad_1] T20 World Cup : ICC T20 World Cup आता अंतिम टप्प्यात आहे. वर्ल्डकपचा फायनल (World Cup final) सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. तुमच्याही मनात प्रश्न आला असेल हे नवे नियम (Icc new rule) नक्की काय असतील. चला तर जाणून घेऊया हे…

Read More

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, ‘या’ दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

[ad_1] ICC T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातल्या (Australia) अॅडलेडमधल्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) सामना खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) बांगलादेशचा पराभव करावाच लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) सामन्यात…

Read More

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

[ad_1] Sharad Pawar on indvspak : वर्ल्ड कपच्या भारत आणि पाकिस्तानमधील थरारक सामन्यामध्ये भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये आर.आश्विनने एकेरी धाव घेत विजय साकार केला. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो म्हणजे किंग विराट कोहली. या विजयाचं सर्व स्तरातूव भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही…

Read More

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

[ad_1] Sport News : अखेर सुपर-12 मधील संघांमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला केन विल्यमसनच्या संघाने पराभवाची धूळ चारली आहे. अवघ्या क्रिकेट जगताचं या सामन्याकडे लक्ष होतं, मात्र न्यूझीलंडने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा कांगारूंना त्यांच्याच भूमित लोळवलं यासोबतच किवींच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  टी-20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये…

Read More

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

[ad_1] मेलबर्न : न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर ‘गेम ओव्हर’ झाला. (t 20 world cup 2022 super 12 nz vs aus…

Read More

Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?

[ad_1] मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन (BCCI President) सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गच्छंती केल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger binny) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक बैठकीत बिन्नी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्यासह…

Read More

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना स्थान

[ad_1] Team India Playing 11 By ICC: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर समोर आला आहे. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) पराभूत करत स्पर्धेत रंगत आणली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील गणित पहिल्या सामन्यापासूनच जर तरने सुरु झालं आहे. सुपर 12 (Super 12) चे सामने…

Read More

T 20 WC : PAK विरुद्धच्या सामन्यासाठी Playing-11 ठरली, रोहितची घोषणा

[ad_1] मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T 20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सूकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज…

Read More

MS Dhoni : चेन्नईचा ‘थाला’ IPL 2023 खेळणार नाही?, सर्वात मोठी अपडेट समोर!

[ad_1] Chennai Super Kings : महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) म्हणजे क्रिडाविश्वातील नावाजलेलं नाव. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे  सामने खेळतो. मात्र, आता धोनी आयपीएलचे सामने खेळणार की नाही?, असा सवाल मागील वर्षापासून…

Read More

T20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून ‘रडीचा डाव’, Team Indiaला मारला टोमणा

[ad_1] India vs Pakistan T20 World Cup: पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान  (IND vs PAK) यांच्यात T20 विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. फक्त भारत पाकिस्तानच नाही तर संपुर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. अशातच आता सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. (T20 World Cup PCB Chairman Rameez Raja Criticized team…

Read More