Headlines

ICC Rankings: आयसीसीकडून क्रिकेट क्रमवारी जाहीर, पाहा कोणत्या देशाचा दबदबा, भारत कितव्या स्थानावर

[ad_1] Annual ICC Ranking : आयसीसीने क्रिकेट क्रमवारी जाहीर केली  आहे. ताज्या क्रमवारीनुसार टी-20 क्रिकेटमध्ये भारताने यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. याचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला (Team India) क्रमवारीत झाला आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वात दमदार कामगिरीरोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड, वेस्ट…

Read More