Headlines

पिवळ्या साडीत Palak Tiwari चं फोटोशुट, फोटो पाहून चाहते थक्क

[ad_1] मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हीची मुलगी पलक तिवारी (palak tiwari) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो अथवा बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींच्या मुलांसोबत लिंकअपच्य़ा बातम्यामुळे ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.  पलक तिवारीने (palak tiwari) पिवळ्या…

Read More