सगळेच हादरले, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीला कॅन्सरची लागण, ‘तो’ फोटो डोळ्यात पाणी आणणारा
[ad_1] मुंबई : कोणत्याही कठीण प्रसंगात तुमच्या जोडीदाराची साथ ही कायम महत्वाची ठरते. कधी कधी आपल्या आयुष्यात असा कठीण काळ येतो. ज्याबद्दल आपण कधीच विचार केलेला नसतो. पण तेव्हा मिळालेली जोडीदाराची साथ तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतं. असंच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीच्या जोडीदारासोबत झालं आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या पतीला कॅन्सरची…