Headlines

VIDEO: “बायकोला परत आणा”; तरुणाचा ४ तास मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ धिंगाणा | Drunk youngster climb on Mobile tower for wife in Jalna pbs 91

[ad_1] माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, या मागणीसाठी एका तरुण दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. त्याने मोबाईल टॉवरवर चढून तब्बल ४ तास धिंगाणा घातला. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. गणपत बकाल…

Read More