Headlines

Police Complaint Against Taapsee Pannu: ‘त्या’ नेकलेसमुळे तापसी पन्नूच्या अडचणी वाढणार? पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

[ad_1] Complaint filed against Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर (Indore) येथील एका संघटनेनं तापसीविरोधात पोलिस तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसीने मुंबईमधील एका फॅशन शो दरम्यान परिधान केलेल्या नेकलेसमुळे (Taapsee Pannu Necklace) धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे…

Read More