Headlines

अनुराग कश्यपमुळे ‘या’ अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?

[ad_1] मुंबई : हुमा कुरेशी (huma qureshi) ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. हुमा कुरेशीच्या वाढदिवशी तिला फॅन्स (Fans) आणि सेलेब्सकडून खास शुभेच्छा मिळाल्या. तिने चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारुन बॉलीवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहितेय का तिचा दिल्ली ते बॉलिवूडचा प्रवास कसा झाला…

Read More