Headlines

‘बरं झालं तिचं वजन वाढलं…’, सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकूण Hruta Durgule ला बसला धक्का

[ad_1] Hruta Durgule : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (Hruta Durgule) आहे. हृता दुर्गुळ सध्या तिच्या सर्किट या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, हृताला इथ पर्यंत पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. तिला आजही हृताला अनेक गोष्टी सुनावण्यात जातात. तर हृतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा…

Read More