Headlines

Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

[ad_1] Hrithik Roshan Saba Azad :  बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं वेळोवेळी त्याचं खासगी आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवलं. पण, जेव्हाजेव्हा गरज वाटली तेव्हा मात्र तो तितक्याच मनमोकळेपणानं माध्यमांसमोर आला आणि आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी त्यानं सर्वांपुढे मांडल्या. अशा या हृतिकनं सुझॅन खानसोबतच्या घटस्फोटानंतर बराच काळ एकट्यानं आयुष्य व्यतीत केलं.  साधारण दीड- दोन वर्षांपासून मात्र…

Read More