Headlines

आता आणखी काय उरलंय? करण जोहरच्या पार्टीत कोणाचीही तमा न बाळगता गर्लफ्रेंडसोबतच हृतिकची हजेरी

[ad_1] मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचा 50 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यशराज स्टुडिओमध्ये एका दिमाखदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवेजुने बरेच कलाकार या पार्टीला हजर असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. (Karan johar 50 borthday party) करणच्या खास मित्रांपासून धर्मा प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या मंडळींचीही यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.  आमिर खान,…

Read More