Headlines

गर्लफ्रेंडच्या प्रत्येक पोस्टला अशी दाद देतो हृतिक रोशन, लग्नाचे संकेत…

[ad_1] मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. चाहत्यांना गेल्याकाही दिवसांपासून हृतिकच्या लग्नाची उत्सुकता आहे. कारण ऋतिहृतिकच्या आयुष्यात एका सुंदर मुलीची एन्ट्री झाली आहे. कधी हृतिक तिच्यासोबत डिनर डेटला जाताना दिसतो. तर कधी हृतिकच्या घरी ती स्वतः दिसते. आता तर हृतिक तिची प्रत्येक इंस्टाग्राम पोस्ट पाहतो. त्यावर मनातील भावना व्यक्त…

Read More