Headlines

Kaun Banega Crorepati 14 : आता करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पाहा कशी कराल नावनोंदणी

[ad_1] मुंबई : खात्यात इतके से हवेत ना, की कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी मागेपुढे विचार करावा नाही लागला पाहिजे… असं आपण अनेकदा बोलतो. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जीवनात आपण एकदातरी गडगंज पैसे कमवावेत अशी स्वप्न पाहतो. याच स्वप्नांना बळ देतो तो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम. (Kaun Banega Crorepati 14) बिग बींचं सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचं…

Read More