Headlines

नंदुरबारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना, वेगाने धावणाऱ्या घोड्याची तरुणांना जोरदार धडक, बेशुद्द अवस्थेत रस्त्यावरच पडले | A horse hits youth during race in Nadurbar Video Viral sgy 87

[ad_1] तेराव्या शतकापासुन सुरु असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानच्या दसरा मेळाव्यात घोडेशर्यत ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या याच दसरा मेळाव्यातील घोडेशर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी एक दुर्घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान रस्त्यावर आलेल्या काही तरुणांना वेगात धावणाऱ्या घोड्याने धडक दिली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे….

Read More